अलेक्सिस सांचेझ
Appearance
(एलेक्सिस सांचेझ या पानावरून पुनर्निर्देशित)
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c1/Alexis_S%C3%A1nchez_2011.jpg/250px-Alexis_S%C3%A1nchez_2011.jpg)
अलेक्सिस अलेहांद्रो सांचेझ सांचेझ (स्पॅनिश: Alexis Alejandro Sánchez Sánchez; १९ डिसेंबर १९८८ , सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला सांचेझ आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर सांचेझ २००६-११ दरम्यान सेरी आमधील उदिनेस काल्सियो तर २०११ पासून ला लीगामधील एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबासाठी खेळत आहे.
बाह्य दुवे[संपादन]
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- फिफावरील माहिती Archived 2015-02-12 at the Wayback Machine.