कपिल सिबल
Appearance
(कपिल सिब्बल या पानावरून पुनर्निर्देशित)
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/87/Kapil_Sibal.jpg/200px-Kapil_Sibal.jpg)
कपिल सिबल (ऑगस्ट ८, इ.स. १९४८ - हयात) हे इंदिरा काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत. पूर्वी ते केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मंत्री होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |