ज्योएल मतीप
Appearance
(जोल मतीप या पानावरून पुनर्निर्देशित)
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/af/Joel_Matip_2011-08-03-2.jpg/250px-Joel_Matip_2011-08-03-2.jpg)
जेब ज्योएल आंद्रे मतीप (Job Joël Andre Matip; ८ ऑगस्ट १९९१ , बोखुम, जर्मनी) हा कामेरून देशाचा एक फुटबॉलपटू आहे. २०१० पासून कामेरून राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मतीप २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये कामेरूनकडून खेळला आहे. क्लब पातळीवर मतीप २००९ पासून बुंडेसलीगामधील एफ.से. शाल्क ०४ ह्या क्लबासाठी खेळत आहे.