Jump to content

ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र

पूर्ण नावज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र
जन्म ऑगस्ट २९, इ.स. १७८०
मॉंतोबान, तार्न-ए-गारोन, फ्रान्स
मृत्यू जानेवारी १४, इ.स. १८६७
पॅरिस, फ्रान्स
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्र चित्रकला
शैली नव-अभिजातवाद

ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र.ऑर्ग - २००हून अधिक चित्रे व माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)