Jump to content

नेफर्टिटी एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेफर्टीटी एरलाईन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

नेफर्टिटी एरलाइन्स, किंवा नेफर्टिटी एव्हिएशन म्हणून एक अल्पायुषी विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी १९८० ते१९८२ पर्यंत सक्रिय होती. [१] इजिप्तएरला वाहतूक करण्याची परवानगी नसणाऱ्या कैरो-तेल अवीव मार्गावर ही कंपनी भाड्याने विमाने पुरवायची. आता या मार्गावर एर सिनाई सेवा देते.[२] [३]

इजिप्तमधील माजी मानद समुपदेशक एल्हमी एल्झायत यांना इजिप्त आणि इस्रायल दरम्यान पर्यटन प्रस्थापित करण्यात मदत करण्याचे श्रेय दिले जाते. [४] आणि ही उड्डाणे इस्रायली-इजिप्शियन संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली आहे . [५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Guttery, Ben. Encyclopedia of African Airlines. p. 53.
  2. ^ "Air Sinai - History". 19 January 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Guttery, Ben (1998). Encyclopedia of African Airlines. p. 53. ISBN 9780786404957. 18 January 2019 रोजी पाहिले.
  4. ^ Elzayat, Elhamy; Rosier-Jones, Joan (2016). Doing it my Way – An Egyptian Memoir. Tangerine Publications. ISBN 9781523758760. 18 January 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Mrs. Navon Assesses Peace Prospects". Jewish Telegraphic Agency. 1981-05-13. 18 January 2019 रोजी पाहिले.