भाद्रपद शुद्ध एकादशी
Appearance
(परिवर्तिनी(पद्मा) एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)
भाद्रपद शुद्ध एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/04/Hindu_calendar_1871-72.jpg/220px-Hindu_calendar_1871-72.jpg)
भाद्रपद शुक्ल एकादशीला पद्मा एकादशी किंवा परिवर्तिनी एकादशी म्हणतात.
भाद्रपद शुद्ध एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.
भाद्रपद शुक्ल एकादशीला पद्मा एकादशी किंवा परिवर्तिनी एकादशी म्हणतात.