Jump to content

पी रिज (आर्कान्सा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पी रिज, आर्कान्सा या पानावरून पुनर्निर्देशित)

पी रिज हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,७९४ होती.[१] अमेरिकन यादवी दरम्यान पी रिजची लढाई येथून जवळ झाली होती.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Pea Ridge city, Arkansas". २०१३-०९-२३ रोजी पाहिले.