Jump to content

फैझाबाद (बदखशान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फैझाबाद, बदखशान या पानावरून पुनर्निर्देशित)
फैझाबाद
فيض آباد
शहर
शहरातून वाहणारी कोकचा नदी
शहरातून वाहणारी कोकचा नदी
फैझाबाद is located in अफगाणिस्तान
फैझाबाद
फैझाबाद
अफगाणिस्तानमधील स्थान
गुणक: 37°7′03″N 70°34′47″E / 37.11750°N 70.57972°E / 37.11750; 70.57972गुणक: 37°7′03″N 70°34′47″E / 37.11750°N 70.57972°E / 37.11750; 70.57972
देश अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
प्रांत बदखशान
जिल्हा फैझाबाद जिल्हा
क्षेत्रफळ
 • एकूण ७ km (३ sq mi)
Elevation
१,२५४ m (४,११४ ft)
लोकसंख्या
 (२०२१)[१]
 • एकूण ३९,५५५
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)

फैझाबाद ( फारसी: فيض آباد </link> ) हे ईशान्य अफगाणिस्तानातील एक शहर आहे, हे बदखशान प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे ३९,५५५ आहे. .

फैझाबाद हे पामीर प्रदेशाचे मुख्य व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कोकचा नदीच्या काठावर वसलेले आहे. फैझाबाद विमानतळ या शहराचा मुख्य विमानतळ आहे. [२] [३]

या शहराला १६८० पर्यंत या शहराला जाउझ गन असे नाव होते. हे या भागातील मुबलक अनेक अक्रोडाच्या झाडांमुळे होते. या प्रदेशाची इस्लामीकरण झाल्यावर याला फैझाबाद नाव देण्यात आले. येथे पैगंबर मुहम्मद यांचा झगा आहे.[४]

Fayzabad साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) −1.9
(28.6)
0.4
(32.7)
6.6
(43.9)
13.2
(55.8)
19.2
(66.6)
23.1
(73.6)
26.1
(79)
25.9
(78.6)
22.3
(72.1)
16.0
(60.8)
7.2
(45)
0.2
(32.4)
13.19
(55.76)
दैनंदिन °से (°फॅ) −7.1
(19.2)
−4.6
(23.7)
1.1
(34)
6.5
(43.7)
12.2
(54)
16.5
(61.7)
20.2
(68.4)
19.9
(67.8)
15.8
(60.4)
9.1
(48.4)
0.7
(33.3)
−5.7
(21.7)
7.05
(44.69)
सरासरी किमान °से (°फॅ) −12.3
(9.9)
−9.5
(14.9)
−4.4
(24.1)
−0.3
(31.5)
5.1
(41.2)
9.8
(49.6)
14.2
(57.6)
13.8
(56.8)
9.2
(48.6)
2.2
(36)
−5.8
(21.6)
−11.5
(11.3)
0.87
(33.59)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 58
(2.28)
68
(2.68)
89
(3.5)
111
(4.37)
108
(4.25)
33
(1.3)
10
(0.39)
4
(0.16)
6
(0.24)
32
(1.26)
46
(1.81)
46
(1.81)
611
(24.05)
सरासरी पावसाळी दिवस 7 8 10 11 12 6 2 1 1 5 6 6 75
सरासरी हिमवर्षेचे दिवस 9 7 3 0 0 0 0 0 0 0 1 4 24
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 54 57 58 58 58 50 40 38 39 48 55 55 50.8
स्रोत: climate-data.org (1991-2021)[५]
कोकचा नदीचा फैझाबादच्या अर्थव्यव्सेथेत मोठा भाग आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://web.archive.org/web/20210624204559/https://www.nsia.gov.af:8080/wp-content/uploads/2021/06/Estimated-Population-of-Afghanistan1-1400.pdf साचा:Bare URL PDF
  2. ^ "Route map". 2023-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-27 रोजी पाहिले.
  3. ^ यूट्यूब वरची Faizabad, Afghanistan - Beechcraft 1900D
  4. ^ Adamec, Ludwig W., ed. (1972). Historical and Political Gazetteer of Afghanistan. 1. Graz, Austria: Akadamische Druck-u. Verlangsanstalt. p. 67.
  5. ^ "Faiz Abad Climate Normals 1991-2021". climate-data.org. September 2, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 2, 2022 रोजी पाहिले.