मॅथ्थियस, पवित्र रोमन सम्राट
Appearance
(मथियास, हंगेरी या पानावरून पुनर्निर्देशित)
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/eb/Lucas_van_Valckenborch_-_Emperor_Matthias_as_Archduke%2C_with_baton.jpg/200px-Lucas_van_Valckenborch_-_Emperor_Matthias_as_Archduke%2C_with_baton.jpg)
मॅथ्थियस (२४ फेब्रुवारी १५५७, व्हियेना – २०० मार्च १६१९, व्हियेना) हा १६११-१६१७ दरम्यान बोहेमियाचा राजा; १६०८-१६१८ दरम्यान हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६१२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व जर्मनीचा राजा तसेच १६०८ ते मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील दुसरा रुडॉल्फ |
पवित्र रोमन सम्राट १६१२-१६१९ |
पुढील फर्डिनांड दुसरा
|