मथुरा लोकसभा मतदारसंघ
Appearance
(मथुरा (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
मथुरा हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे
खासदार[संपादन]
लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | जयंत चौधरी | राष्ट्रीय लोक दल |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | हेमा मालिनी | भारतीय जनता पक्ष |
सतरावी लोकसभा | २०१९-२०२४ | हेमा मालिनी | भारतीय जनता पक्ष |
अठरावी लोकसभा | २०२४- |
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मथुरा लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.