आश्विन कृष्ण एकादशी
Appearance
(रमा एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)
आश्विन कृष्ण एकादशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/04/Hindu_calendar_1871-72.jpg/220px-Hindu_calendar_1871-72.jpg)
हिंदू कालगणनेनुसार रमा एकादशी ही एक धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. तमिळ पंचांगानुसार हा दिवस पुरातास्सी महिन्यात येतो.
स्वरूप[संपादन]
कृष्णाच्या उपासनेसाठी ही तिथी महत्त्वाची मानली जाते.[१] पूजा,उपवास आणि जागरण हे या व्रताचे स्वरूप आहे. पृथ्वी आणि परलोकात सुखाची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले गेले आहे.[२] या व्रताने मोक्षप्राप्ती होते असे पद्म पुराण ग्रंथात सांगितले आहे.[३] या दिवशी कृष्णाची पूजा केल्यानंतर भगवद्गीता या धार्मिक ग्रंथांचे पठण करावे असा संकेत रूढ आहे.[४]
संदर्भ[संपादन]
- ^ नवभारतटाइम्स.कॉम (2019-10-24). "Rama Ekadashi 2019 Vrat katha Muhurat: दिवाली से पहले रमा एकादशी, यह महत्व, व्रत कथा और मुहूर्त". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.
- ^ जोशी ,होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०११ पुनर्मुद्रण). भारतीय संस्कृती कोश खंड सातवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ७२३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Rama Ekadashi 2020: रमा एकादशी, इस व्रत को करने से होती है मोक्ष की प्राप्ति". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.
- ^ "Rama Ekadashi 2020 Vrat in Marathi धन-वैभवदायी रमा एकादशी : 'असे' करा व्रतपूजन; वाचा, महत्त्व व मान्यता". Maharashtra Times. 2021-10-31 रोजी पाहिले.