Jump to content

लुई टँक्रेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुइस टॅंक्रेड या पानावरून पुनर्निर्देशित)

लुई जोसेफ टँक्रेड (ऑक्टोबर ७, इ.स. १८७६ - जुलै २८, इ.स. १९३४) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९०२ ते १९१३ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

टँक्रेडने तीन कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.