Jump to content

लॉर्ड विल्यम बेंटिंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लॉर्ड विल्यम बेंटिक या पानावरून पुनर्निर्देशित)
1828 ला इनाम कमिशन नेमलेवायव्यकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती केली

लेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक (सप्टेंबर १४, इ.स. १७७४ - जून १७, इ.स. १८३९) हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता.

हा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.

कौटुंबिक माहिती[संपादन]

बेंटिंक युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक आणि लेडी डोरोथी यांचा दुसरा मुलगा होता. डोरोथी डेव्होनशायरच्या ड्यूक विल्यम कॅव्हेंडिशची मुलगी होती.[१] लॉर्ड विल्यम बेंटिंकचे लग्न आर्थर ॲचिसन याची मुलगी लेडी मेरीशी इ.स. १८०३मध्ये झाले. त्यांना अपत्य झाले नाही.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]