Jump to content

४७५ (मेकॅनिक) ब्रिगेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(४७५(मेकॅनिक) ब्रिगेड या पानावरून पुनर्निर्देशित)
४७५(मेकॅनिक) ब्रिगेड
देश भारत ध्वज भारत
विभाग डिव्हीजन (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय फिरोजपुर
सेनापती मेजर
संकेतस्थळ indianarmy.nic.in

४७५(मेकॅनिक) ब्रिगेड ही भारताच्या सैन्यातील एक डिव्हिजन आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल डिव्हीजनचे नेतृत्व करतो. ४७५(मेकॅनिक) ब्रिगेड नेतृत्व मेजर करत आहेत.(इ.स. २०१९)