Jump to content

६१२ (मेकॅनिक) स्वतंत्र हवाई ब्रिगेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(६१२(मेकॅनिक)इंडिपेंडंट हवाई ब्रिगेड या पानावरून पुनर्निर्देशित)
६१२(मेकॅनिक) हवाई ब्रिगेड
देश भारत ध्वज भारत
विभाग डिव्हीजन (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय फिरोजपुर
सेनापती मेजर
संकेतस्थळ indianarmy.nic.in

६१२(मेकॅनिक) हवाई ब्रिगेड ही भारताच्या सैन्यातील एक डिव्हिजन आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल डिव्हीजनचे नेतृत्व करतो. ६१२(मेकॅनिक) हवाई ब्रिगेड नेतृत्व मेजर करत आहेत.(इ.स. २०१९)