थायलंडचे आखात
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b7/Gulf_of_Thailand.svg/250px-Gulf_of_Thailand.svg.png)
थायलंडचे आखात (थाई: อ่าวไทย) हा आग्नेय आशियामधील दक्षिण चीन समुद्राचा एक उथळ भाग आहे. थायलंडच्या आखाताच्या भोवताली थायलंड, मलेशिया, कंबोडिया व व्हियेतनाम हे देश आहेत. थायलंडच्या आखाताची सरासरी खोली ४५ मीटर (१४८ फूट) तर कमाल खोली ८० मीटर (२६० फूट) इतकी आहे.