फ्रेडरिक फोरसाइथ
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9d/Frederick_Forsyth_-_01.jpg/220px-Frederick_Forsyth_-_01.jpg)
फ्रेडरिक फोरसाइथ (ऑगस्ट २५, इ.स. १९३८ - ) हा इंग्लिश लेखक आहे.
फोरसाइथच्या अनेक कादंबरऱ्या प्रसिद्ध आहे. त्यातील काही -
- द डे ऑफ द जॅकल
- द आय ऑफ द नीडल
- द ओडेसा फाइल्स
- द डॉग्स ऑफ वॉर
- द फिस्ट ऑफ गॉड
- आयकॉन
- द व्हेटरन
- अव्हेंजर
- द अफघान
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |