अँजेलो पालोंबो
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7d/Palombo_%282%29.jpg/250px-Palombo_%282%29.jpg)
ॲंजेलो पालोंबो (इटालियन: Angelo Palombo; २५ सप्टेंबर १९८१ , फेरेंतिनो, इटली) हा एक इटालियन फुटबॉलपटू आहे. २००६ ते २०११ दरम्यान इटली संघाचा भाग असलेला पालोंबो आजवर २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये इटलीसाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर पालोंबो २००१-०२ दरम्यान सेरी आमधील ए.सी.एफ. फियोरेंतिना तर २००२ पासून यू.सी. संपदोरिया ह्या क्लबांसाठी खेळत आहे.