Jump to content

अतुलकुमार उपाध्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंडित अतुलकुमार उपाध्ये
जन्म अतुलकुमार बाळकृष्ण उपाध्ये
(जन्म : २५ जून, इ.स. १९५७)
पुणे
निवासस्थान पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा व्हायोलिन वादक
वडील बाळकृष्ण उपाध्ये
पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार[१]
संकेतस्थळ
http://www.atulkumarupadhye.com/


अतुलकुमार उपाध्ये (जन्म : जून २९, इ.स. १९५७) हे एक भारतीय व्हायोलिन वादक आहेत.[२] तसेच ते पुण्यातील व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आहेत. [३]

कारकीर्द[संपादन]

पंडित अतुलकुमार यांचा जन्म पुणे येथे झाला. प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित बाळकृष्ण उपाध्ये हे त्यांचे वडील होत व तेच पंडित अतुलकुमार यांचे व्हायोलिनवादनातील पहिले गुरू होते. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून व्हायोलिन वाजवण्यास सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी त्यांना भारतीय आणि पाश्चात्य या दोन्ही प्रकारातील प्रशिक्षण दिले. त्यामुळे अतुलकुमार यांनी भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही शैलींमध्ये व्यावसायिक प्रभुत्व मिळवले.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "About Shri. Atulkumar Upadhye". http://www.atulkumarupadhye.com. Archived from the original on 2019-01-21. 26 जानेवारी 2020 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ टीम, लोकसत्ता. "गाणं आलं तरच व्हायोलिनमधून प्रकटते!".
  3. ^ "अतुलकुमार उपाध्ये". map.sahapedia.org. १८ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "अतुलकुमार उपाध्ये". map.sahapedia.org. १८ जानेवारी २०२० रोजी पाहिले.

संदर्भसूची[संपादन]