अबु किर
Appearance
गुणक: 31°19′N 30°04′E / 31.317°N 30.067°E अबु किर हे इजिप्तमधील एक शहर आहे. भूमध्य समुद्राच्या काठी असलेले हे शहर अलेक्झांड्रियापासून २३ किमी ईशान्येस आहे.
१७९८ आणि १७९९मध्ये येथे ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्यांमध्ये लढाया झाल्या होत्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |