Jump to content

आर्वी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्वी विधानसभा मतदारसंघ - ४४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आर्वी मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा आणि आर्वी या तालुक्यांचा समावेश होतो. आर्वी हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्षाचे दादाराव यादवराव केचे हे आर्वी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ दादाराव यादवरावजी केचे भारतीय जनता पक्ष
२०१४ अमर शरदराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ दादाराव यादवरावजी केचे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]