आव्हियांका
Appearance
![]() | ||||
| ||||
स्थापना | ५ डिसेंबर १९१९ | |||
---|---|---|---|---|
हब |
एल दोरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ (बोगोता) होर्गे चावेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ (लिमा) | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | LifeMiles | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
उपकंपन्या | ||||
विमान संख्या | १६३ | |||
गंतव्यस्थाने | १२२ | |||
ब्रीदवाक्य | It's For You | |||
मुख्यालय | बोगोता, कोलंबिया |
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c0/Avianca%2C_N974AV%2C_Airbus_A330-243_%2816454816871%29.jpg/250px-Avianca%2C_N974AV%2C_Airbus_A330-243_%2816454816871%29.jpg)
आव्हियांका (स्पॅनिश: Aerovías del Continente Americano S.A.) ही दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेल्या आव्हियांकाचे मुख्यालय बोगोता शहरामध्ये आहे. आव्हियांका ह्याच नावाने लॅटिन अमेरिकेच्या ७ देशांमध्ये स्वतंत्र विमान कंपन्या अस्तित्वात आहेत ज्या एकत्रितपणे सेवा पुरवतात.
के.एल.एम. खालोखाल आव्हियांका ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची जुनी विमानकंपनी आहे. जून २०१२ पासून आव्हियांका स्टार अलायन्स समूहाचा सदस्य आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |