Jump to content

इयान ब्रॅडशॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इयान डेव्हिड रसेल ब्रॅडशॉ (जुलै ९, इ.स. १९७४:बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

ब्रॅडशॉ डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी व डाव्या हातानेच फलंदाजी करतो.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.