केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/96/Kellogg_School_of_Management.svg/220px-Kellogg_School_of_Management.svg.png)
केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट ही अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील इव्हॅन्स्टन या शहरातील मॅनेजमेन्ट प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.
माजी विद्यार्थी[संपादन]
- एडविन जी. बूझ: बूझ अॅलन हॅमिल्टन या कन्सल्टन्सीचे संस्थापक
- जेम्स एल. अॅलन: बूझ अॅलन हॅमिल्टन या कन्सल्टन्सीचे संस्थापक
- आर्थर ई. अॅन्डरसन: आर्थर अॅन्डरसन या कन्सल्टन्सीचे संस्थापक
- विजय करनानी: गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्याधिकारी
- कुशाग्र बजाजः बजाज शुगरचे संस्थापक
- स्टिव्ह ओडलॅन्डः अमेरिकेतील ऑफिस डेपो या रिटेलमधील चेनचे मुख्याधिकारी
- ग्रेग स्टाईनहाफेलः अमेरिकेतील टारगेट या रिटेलमधील चेनचे मुख्याधिकारी
- अॅन्ड्र्यू फॅस्टो: एन्रॉन कॉर्पोरेशनचे माजी सी.एफ.ओ
- रोहित देशपांडे: हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील मार्केटिंगचे प्राध्यापक
- बिल मॅकडरमॉटः एस.ए.पी.चे मुख्याधिकारी