Jump to content

कॉर्निश भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉर्निश
Kernowek, Kernewek
स्थानिक वापर कॉर्नवॉल, इंग्लंड
लोकसंख्या २,०००
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ kw
ISO ६३९-२ cor
ISO ६३९-३ cor[मृत दुवा]

कॉर्निश ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या कॉर्नवॉल भागामध्ये वापरली जाते. ही भाषा वेल्शब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. कॉर्निशला ब्रिटनमध्ये अल्पसंख्य राजकीय दर्जा असून येथील केवळ २,००० लोक कॉर्निश बोलू शकतात.

हे सुद्धा पहा[संपादन]