Jump to content

कोक्राझार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोक्राझार जिल्हा
কোকৰাঝাৰ জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
कोक्राझार जिल्हा चे स्थान
कोक्राझार जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय कोक्राझार
क्षेत्रफळ
 - एकूण ३,१२९ चौरस किमी (१,२०८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,८६,९९९ (२०११)
-लोकसंख्या घनता २८० प्रति चौरस किमी (७३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६५.३४%
-लिंग गुणोत्तर ९३३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ कोक्राझार
संकेतस्थळ


कोक्राझार जिल्हा (आसामी: কোকৰাঝাৰ জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पश्चिम भागात भूतान देशाच्या व पश्चिम बंगाल राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या कोक्राझार जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ८.८६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र कोक्राझार येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]