क्रिस प्रॅट
Appearance
ख्रिस प्रॅट | |
---|---|
![]() | |
जन्म |
२१ जून, १९७९ व्हर्जिनिया, मिनेसोटा |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २००० - चालू |
पत्नी | ॲना फेरिस (२००१-१७) |
अपत्ये | १ |
क्रिस्टोफर मायकेल प्रॅट (२१ जून, १९७९:व्हर्जिनिया, मिनेसोटा, अमेरिका - ) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. २००९ ते २०१५ दरम्यान प्रसारित झालेल्या पार्क्स ॲन्ड रिक्रियेशन नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेमधील भूमिकेसाठी प्रॅट ओळखला जातो. त्याने ज्युरॅसिक वर्ल्डसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील क्रिस प्रॅट चे पान (इंग्लिश मजकूर)
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत