चर्चा:निष्कलंक स्टील
Appearance
मला वाटते स्टेनलेस स्टील हा व्यवहारातील शब्द या लेखाचे शीर्षक असावे.
अभय नातू ०१:०४, २५ फेब्रुवारी २०१० (UTC)
अती मराठीकरणाच्या नादात ते लिहिल्या गेले. कृपया आवश्यक तो बदल करावा.माझी हरकत नाही.तो आपला अधिकारपण आहे.यात कृपया मदत करा.नामबदल कसा करतात हे मला अवगत नाही.
वि. नरसीकर (चर्चा) ०७:३८, २५ फेब्रुवारी २०१० (UTC)