Jump to content

जॉर्जिया ॲडम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्जिया ॲडम्स
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जॉर्जिया लुईस ॲडम्स
जन्म ४ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-04) (वय: ३०)
चेस्टरफील्ड, डर्बीशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अष्टपैलू
संबंध ख्रिस ॲडम्स (वडील)
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००९–सध्या ससेक्स
२०१६–२०१७ सदर्न वाइपर
२०१८–२०१९ लॉफबरो लाइटनिंग
२०२०-आतापर्यंत सदर्न वाइपर
२०२१ ओव्हल अजिंक्य
२०२२–सध्या सदर्न ब्रेव्ह्झ
२०२३/२४–सध्या ॲडलेड स्ट्रायकर्स
२०२३/२४–सध्या न्यू साउथ वेल्स
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मलिअ मटी-२०
सामने ९१ १६२
धावा २,७१८ २,७८४
फलंदाजीची सरासरी ३३.९७ २३.७९
शतके/अर्धशतके ३/१८ ०/१५
सर्वोच्च धावसंख्या १५४* ८८*
चेंडू २,१६३ ९८५
बळी ६१ ५९
गोलंदाजीची सरासरी २४.७८ १७.४४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/३० ४/११
झेल/यष्टीचीत ५७/– ७१/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १८ डिसेंबर २०२३

जॉर्जिया लुईस ॲडम्स (४ ऑक्टोबर, १९९३ - ) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. ही ससेक्स आणि सदर्न वायपर्सची कर्णधार आहे, तसेच ती सदर्न ब्रेव्ह, ॲडलेड स्ट्रायकर्स आणि न्यू साउथ वेल्सकडून खेळते.

हिचे वडील क्रिस ॲडम्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

संदर्भ[संपादन]