Jump to content

टोपोलॉजिकल इन्शुलेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोपोलॉजिकल इन्शुलेशन म्हणजे एखादया मूलद्रव्याच्या पृष्ठभागावरून विद्युतप्रवाह वाहून नेला जात असला, तरी मूलद्रव्याच्या आतील भाग मात्र विद्युतरोधक असतो अशा गुणधर्माला इंग्रजीमध्ये "टोपोलॉजिकल इन्शुलेशन' असे म्हणतात.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "निसर्गातही आढळतो विशेष विद्युतरोधक". Archived from the original on 2016-03-04. 2013-03-18 रोजी पाहिले.