डॅनियल स्टरिज
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c8/Sturridge_v_Swansea.jpg/250px-Sturridge_v_Swansea.jpg)
डॅनियल स्टरिज (इंग्लिश: Daniel Sturridge; १ सप्टेंबर १९८९ , बर्मिंगहॅम) हा एक इंग्लिश फुटबॉलपटू आहे. २०११ सालापासून इंग्लंड संघाचा भाग असलेला स्टरिज क्लब पातळीवर २००६-०९ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी, २००९-१३ चेल्सी एफ.सी. व २०१३ पासून लिव्हरपूल एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे..
बाह्य दुवे[संपादन]
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-02-03 at the Wayback Machine.