डॅरेन ली मॅडी (२३ मे, १९७४ - ) हा इंग्लंडकडून ३ कसोटी आणि ८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.