डेलावेर नदी
Appearance
डेलावेर नदी | |
---|---|
![]() न्यू यॉर्क राज्याच्या दक्षिण भागात डेलावेर नदी | |
उगम | माउंट जेफरसन |
मुख | अटलांटिक महासागर 39°25′13″N 75°31′11″W / 39.42028°N 75.51972°W |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
![]() न्यू यॉर्क, न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनिया व डेलावेर |
लांबी | ४८४ किमी (३०१ मैल) |
उगम स्थान उंची | ६८३ मी (२,२४१ फूट) |
सरासरी प्रवाह | ३७१ घन मी/से (१३,१०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ३६,५६८ |
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/34/Delawarerivermap.png/300px-Delawarerivermap.png)
डेलावेर नदी (इंग्लिश: Delaware River) ही अमेरिका देशाच्या पूर्व भागातील एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यात दोन शाखांमध्ये उगम पावते. ह्या दोन शाखा एकत्र येऊन डेलावेर नदीची सुरुवात होते. तेथून दक्षिणेकडे ४८४ किमी लांब वाहत जाउन ती अटलांटिक महासागराला मिळते.
मोठी शहरे[संपादन]
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत