Jump to content

तुषार राठोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. तुषार राठोड
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
मुखेड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

तुषार गोविंदराव राठोड मराठी राजकारणी आहेत. हे मुखेड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.