Jump to content

दापोली विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दापोली विधानसभा मतदारसंघ - २६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दापोली मतदारसंघात रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली ही दोन तालुके आणि खेड तालुक्यातील भरणे, आंबवली, खेड ही महसूल मंडळे आणि खेड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. दापोली हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे योगेशदादा रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ योगेशदादा रामदास कदम शिवसेना
२०१४ संजय वसंत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ सूर्यकांत शिवराम दळवी शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]