Jump to content

दिंडुक्कल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिंडुक्कल जिल्हा
திண்டுக்கல் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
दिंडुक्कल जिल्हा चे स्थान
दिंडुक्कल जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय दिंडीगुल
क्षेत्रफळ
 - एकूण ६,२६६ चौरस किमी (२,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २१६१३६७ (२०११)
-लोकसंख्या घनता ३५७ प्रति चौरस किमी (९२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७६.८५%
-लिंग गुणोत्तर १.००२ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी आर. वेंकटाचलम्
-लोकसभा मतदारसंघ दिंडुक्कल लोकसभा मतदारसंघ
-खासदार एन्.एस्.व्ही.चित्तन
संकेतस्थळ


हा लेख दिंडुक्कल जिल्ह्याविषयी आहे. दिंडुक्कल शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

दिंडुक्कल किंवा दिंडीगुल हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दिंडुक्कल येथे आहे.