देवयानी (अभिनेत्री)
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख देवयानी नावाची तमिळ चित्रपट-अभिनेत्री याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, देवयानी.
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d6/Renowned_Tamil_Film_Director%2C_Shri_Bharathiraja_lighting_the_lamp_to_inaugurate_the_13th_Mumbai_International_Film_Festival%2C_in_Chennai._Actress%2C_Smt._Devayani_Rajakumaran%2C_the_Vice_Consul_of_Consulate_General_of_Russia_%28cropped%29.jpg/220px-thumbnail.jpg)
देवयानी (तमिळ: தேவயானி ; रोमन लिपी: Devayani ;), जन्मनाव सुषमा (रोमन लिपी: Sushma ;) (जून २२, इ.स. १९७४; मुंबई, महाराष्ट्र - हयात), ही तमिळ चित्रपटांतील एक अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने तमिळ, मल्याळम, तेलुगू भाषांतील चित्रपटांत अभिनय केला असून मोजक्या हिंदी व एका बंगाली चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील देवयानी चे पान (इंग्लिश मजकूर)