Jump to content

ननाणेशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ननाणेशास्त्र (इंग्लिश:Exonumia) म्हणजे नाणी व कागदी मुद्रा व्यतिरिक्त इतर नाणेशास्त्रीय वस्तू जसे की टोकन, पदके, आहेत. हे टोकन, बिल्ले, पुनर्छपाई केलीली नाणी, बंद केलेली नाणी, स्मरणिका पदके, टॅग, लाकडी निकेल्स आणि अन्य तत्सम वस्तू समाविष्टीत आहे. थोडक्यात म्हणजे जे जे काही सरकारने विनिमयाचे माध्यम म्हणून घोषित केलेले नाही परंतु तरीही पैसा म्हणून वापरले जाते, त्याचा अभ्यास यात अंतर्भूत होतो.

हे सुद्धा पहा[संपादन]