Jump to content

नम्रता संभेराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Namrata Sambherao (es); नम्रता संभेराव (mr); Namrata Sambherao (fr); Namrata Sambherao (pt); Namrata Sambherao (en); Namrata Sambherao (de); Namrata Sambherao (pt-br) actriz india (es); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); שחקנית הודית (he); actriu índia (ca); Indian actress (en); індійська акторка (uk); actriță indiană (ro); actriz india (gl); ممثلة هندية (ar); Indian actress (en); இந்திய நடிகை (ta)
नम्रता संभेराव 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट २९, इ.स. १९८९
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नम्रता संभेराव (पूर्वाश्रमीच्या आवटे; जन्म २९ ऑगस्ट १९८९) ही एक भारतीय मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील विविध भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे.

चित्रपट[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स संदर्भ
२०१६ आनंद आहे... लघुपट [१]
किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी [२]
व्हेंटिलेटर रश्मी [३] [४]
२०२१ आलटून पालटून लज्जो जोशी (लाजवंती) [५]
२०२३ वळवी [६]
सलमान सोसायटी [७]
एकदा येऊन तर बघा अश्विनी [८]
२०२४ नाच गं घुमा आशा [९]

मालिका[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स संदर्भ
२०१० फू बाई फू स्पर्धक
२०१८ पासून महाराष्ट्राची हास्यजत्रा [१०]
२०२० आठशे खिडक्या नऊशे दारं ललिता [११]
२०२०-२१ महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना यजमान [१२]
२०२३ गेमाडपंथी बेगम वेब सिरीज [१३][१४]

नाटक[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका नोट्स संदर्भ
२०२१-२३ कुर्रर्रर्र पूजा [१५][१६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Who Is Actress Namrata Sambherao s Husband Yogesh Sambherao?". India Herald (इंग्रजी भाषेत). 2023-12-09 रोजी पाहिले.
  2. ^ "'किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी'". लोकसत्ता. 2015-08-27. 2023-12-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Priyanka Chopra's Marathi debut trailer is out". The Times of India. 2017-01-13. ISSN 0971-8257. 2023-12-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Ventilator (Marathi Movie) Review". The Common Man Speaks (इंग्रजी भाषेत). 2016-11-02. 2023-12-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Altun Paltun (2021)". The A.V. Club]् (इंग्रजी भाषेत). 2023-12-09 रोजी पाहिले.
  6. ^ "Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाठोपाठ नम्रता संभेराव आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, अभिनेत्रीचा प्रोमो आउट". लोकसत्ता. 2023-01-07. 2023-12-09 रोजी पाहिले.
  7. ^ "'SALMAN SOCIETY' (MARATHI) REVIEW | 17 November, 2023 – Film Information" (इंग्रजी भाषेत). 2023-11-17. 2023-12-09 रोजी पाहिले.
  8. ^ "रिअल लाईफसोबत रिल लाईफमध्ये एकत्र, नम्रता संभेरावसोबत पतीही दिसणार 'या' चित्रपटात". साम टीव्ही. 2023-11-14. 2023-12-09 रोजी पाहिले.
  9. ^ "Shooting Begins For Nach Ga Ghuma, Swwapnil Joshi's First Marathi Film As Producer". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-01-29. 2024-03-06 रोजी पाहिले.
  10. ^ "Video : जेव्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावचा लेक डायबिटीजचा अर्थ सांगतो तेव्हा...; व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही". लोकसत्ता. 2023-03-01. 2023-12-09 रोजी पाहिले.
  11. ^ "Now, a WFH show is being made for Marathi television". The Times of India. 2020-05-08. ISSN 0971-8257. 2023-12-09 रोजी पाहिले.
  12. ^ "Sankarshan Karhade to host Maharashtra's Best Dancer". The Times of India. 2020-11-30. ISSN 0971-8257. 2023-12-09 रोजी पाहिले.
  13. ^ "Gemadpanthi: जेव्हा तुमच्या नशिबात सेक्स असतं तेव्हा.. 'गेमाडपंथी'चा ट्रेलर हेडफोन लावूनच बघा." सकाळ. 2023-05-29. 2023-12-09 रोजी पाहिले.
  14. ^ "'या' मराठी वेब मालिका हिंदी वेब मालिकाला देखील मागे टाकतील". एबीपी माझा. 2023-11-06. 2023-12-09 रोजी पाहिले.
  15. ^ "KURRR Marathi Play: प्रसाद खांडेकर-नम्रता संभेरावनं सोडलं 'कुर्रर्रर्र' नाटक! पोस्ट लिहीत विशाखा सुभेदार म्हणते..." Hindustan Times. 2023-12-09 रोजी पाहिले.
  16. ^ ""मज्जाच गेली...", नम्रता संभेरावची नाटकातून एक्झिट अन् नेटकरी झाले नाराज, विशाखा सुभेदार म्हणाली, "आधीच..."". लोकसत्ता. 2023-12-05. 2023-12-09 रोजी पाहिले.