निकोल बोल्टन
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/30/2016%E2%80%9317_WBBL_ST_v_PS_17-01-21_Bolton_%2806%29.jpg/180px-2016%E2%80%9317_WBBL_ST_v_PS_17-01-21_Bolton_%2806%29.jpg)
निकोल एलिझाबेथ बोल्टन (१७ जानेवारी, इ.स. १९८९:पर्थ, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफस्पिन गोलंदाजी करते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |