Jump to content

नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध (किंवा पोमेरानियन युद्ध) हे फ्रांसस्वीडन यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. ऑक्टोबर ३१, इ.स. १८०५ ते जानेवारी ६, इ.स. १८१० दरम्यान लढल्या गेलेल्या या युद्धात फ्रांसचा विजय झाला.