पन्ना घोष
Appearance
पन्नालाल घोष याच्याशी गल्लत करू नका.
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/f0/Panna_Ghosh_%283%29_%28cropped%29.jpg/220px-Panna_Ghosh_%283%29_%28cropped%29.jpg)
पन्ना घोष (बांग्ला: পান্না ঘোষ) (११ नोव्हेंबर, इ.स. १९८९:राजशाही, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.