पेटन मॅनिंग
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/30/Peyton_Manning_%28cropped%29.jpg/300px-Peyton_Manning_%28cropped%29.jpg)
पेटन विल्यम्स मॅनिंग (मार्च २४, इ.स. १९७६ - ) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे. मॅनिंग नॅशनल फुटबॉल लीगच्या डेन्व्हर ब्रॉन्कोज संघात क्वार्टरबॅक म्हणून खेळतो. हा माजी फुटबॉल खेळाडू आर्ची मॅनिंग ह्याचा मुलगा व न्यू यॉर्क जायंट्स संघाचा क्वार्टरबॅक इलाय मॅनिंग ह्याचा थोरला भाऊ आहे.
पेटन मॅनिंग अनेक वर्षे इंडियानापोलिस कोल्ट्स संघाचा क्वार्टरबॅक होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |