Jump to content

बारामती विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बारामती विधानसभा मतदारसंघ - २०१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बारामती मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याचा समावेश होतो. बारामती हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित अनंतराव पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अजित अनंतराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ अजित अनंतराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ अजित अनंतराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]