Jump to content

बेळ्ळारी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेळ्ळारी जिल्हा
बेळ्ळारी जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
बेळ्ळारी जिल्हा चे स्थान
बेळ्ळारी जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय बेळ्ळारी
क्षेत्रफळ
 - एकूण ८,४४७ चौरस किमी (३,२६१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २२,४५,००० (२००३)
-लोकसंख्या घनता १९६ प्रति चौरस किमी (५१० /चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बेळ्ळारी
-खासदार सोनिया गांधी


हा लेख बेळ्ळारी जिल्ह्याविषयी आहे. बेळ्ळारी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

बेळ्ळारी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.