Jump to content

बॉबी जिंदाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पीयूष "बॉबी" जिंदाल

लुईझियानाचे ५५वे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
१४ जानेवारी २००८

रेप्रेझेंटेटिव्ह
लुईझियाना
कार्यकाळ
इ.स. २००५ – इ.स. २००८

जन्म १० जून, १९७१ (1971-06-10) (वय: ५३)
बॅटन रुज, लुईझियाना, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
पत्नी सुप्रिया जिंदाल
गुरुकुल ब्राऊन विद्यापीठ,
ऑक्सफर्ड विद्यापीठ
धर्म ख्रिश्चन

पीयूष जिंदाल ऊर्फ बॉबी जिंदाल (१० जून, इ.स. १९७१ - हयात) हा पंजाबी-भारतीय वंशाचा अमेरिकन राजकारणी आहे. हा इ.स. २००७ साली लुईझियान्याच्या गव्हर्नरपदी पहिल्यांदा निवडून आला. या घटनेमुळे हा गव्हर्नरपदावर बसणारा सर्वांत तरुण व्यक्ती ठरला. इ.स. २०११ च्या निवडणुकीतही याची फेरनिवड झाली आहे.

अमर व राज जिंदाल या पंजाबी दांपत्याचा बॉबी हा मुलगा. जिंदाल पती-पत्नी भारतातून लुईझियान्यात स्थलांतरित झाले बॉबी जन्माने अमेरिकी आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत चरित्र - लुईझियाना गव्हर्नर कार्यालयाचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-08-11. 2011-11-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "बॉबी जिंदाल याचे चरित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)