Jump to content

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय सेंट्रल बँक या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय सेंट्रल बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९११ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. ह्या बँकेच्या भारतभर साधारण ३,१६८ शाखा आहेत.