मंदिरा बेदी
Appearance
मंदिरा बेदी | |
---|---|
![]() | |
जन्म |
१५ एप्रिल, १९७२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | 1991 |
प्रमुख चित्रपट | दिलवाले दुल्हान ले जयेंगे |
पती |
मंदिरा बेदी ( १५ एप्रिल १९७२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. दूरदर्शन वरील शांतीच्या ह्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत काम केल्याबद्दल व दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात छोटीशी भूमिका केल्याबद्दल ती प्रसिद्ध झाली. २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. तिच्या समालोचना ऐवजी क्रिकेटच्या अज्ञानावरून व समालोचना दरम्यानच्या तिच्या वेषभूशेमुळे ती जास्त चर्चिली गेली.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मंदिरा बेदी चे पान (इंग्लिश मजकूर)
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत