मार्वान फेलायनी
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/dc/Marouane_Fellaini_vs_USA.jpg/250px-Marouane_Fellaini_vs_USA.jpg)
मार्वान फेलायनी (फ्रेंच: Marouane Fellaini; २२ नोव्हेंबर १९८७ , ब्रसेल्स) हा एक बेल्जियन फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून बेल्जियम राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फेलायनी २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये बेल्जियमसाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर फेलायनी २००८-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील एव्हर्टन एफ.सी. तर २०१३ पासून मॅंचेस्टर युनायटेड ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- माहिती Archived 2014-07-09 at the Wayback Machine.
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत