राजीव राम
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/27/Ram_R._RG13_%286%29_%289404660126%29.jpg/250px-Ram_R._RG13_%286%29_%289404660126%29.jpg)
राजीव राम (१८ मार्च १९८४:डेन्व्हर, कॉलोराडो - ) हा एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. याने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत व्हीनस विल्यम्सबरोबर मिश्र दुहेरी प्रकारातील रौप्यपदक मिळवले.